Maharashtrachi Hasya Jatra: कोविड रूग्णांसाठी 'हास्यजत्रा' ठरते आहे Therapy | Sony Marathi

2021-05-14 7

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम कोविड रूग्णांसाठी थिएरपी म्हणून काम करतंय,. अकोल्यातील कोविड सेंटरमध्ये रूग्णांना मनोरंजनाचे क्षण मिळावे म्हणून हास्यजत्रा कार्यक्रम दाखवला जातो. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.